नमस्कार मित्रांनो, माझ नाव ओंकार शितोळे आहे आणी मी Learn Plc India चा Founder आहे.
Learn Plc India हा ब्लॉग बनवण्यामाघे माझा उद्देश्य हा आहे की जे लोक Programmable Logic Controller या विषयात रुचि घेतात त्यांना या field विषयी संपूर्ण माहिती एकाच जागी ऑनलाइन स्वरूपात प्राप्त करून देने. ज्या मुलांना इंटरव्यूची तयारी असेल त्यांच्यासाठी हा ब्लॉग खूप मदतीचा ठरणार आहे.
या Blog मध्ये तुम्हाला काय शिकायला भेटेल ?
या Blog मध्ये तुम्हाला Basic level पासून ते advance level पर्यंत Programmable Logic Controller या विषयावर आधारित माहिती मिळणार आहे, जसे की:
- PLC Basics: What is PLC, History of PLC, PLC vs Relay Logic, Advantages of PLC
- PLC Hardware: PLC Components, CPU Module, Input/Output Modules, Power Supply, Communication Modules
- PLC Programming: Ladder Diagram (LD), Function Block Diagram (FBD), Structured Text (ST), Basic PLC Instructions
- PLC Wiring & Connections: PLC Input Wiring, Output Wiring, Sensor and Actuator Connections, PLC Panel Basics
- PLC Applications & Automation: Industrial Automation, Control Panel Integration, PLC in Manufacturing, PLC Troubleshooting Basics
येथे दिलेली सर्व माहिती practical experience, research आणि industry best practices वर आधारित आहे.
Our Mission
आमचे ध्येय हे आहे की E&TC या विषयातील ज्ञान Basic level पासून Advanced level पर्यंत सोप्या, स्पष्ट आणि practically पद्धतीने तुम्हाला मराठी भाषेत उपलब्ध करून देणे.
जे विद्यार्थी आहेत, Electrician, Diploma/Degree Engineers तसेच Electronics क्षेत्रात करिअर करणाऱ्या प्रत्येकाला practical experience, industry standards आणि safety rules यांची योग्य माहिती मिळावून देने, हा आमचा प्रयत्न आहे.
📧 Email: Sairaam727270@gmail.com
🌐 Website: plclearnindia.in




